5 Easy Facts About माझे गाव निबंध मराठी Described
देवराष्ट्रात कुणी कुणाला परका नाही, कुणाचे काही गुपित नाही. सर्वांना सर्वांविषयी आपूलकी. लग्न होऊन सासरी गेलेल्या गावातील सर्व मूली गावाच्याच माहेरवाशिणी. 'समुद्रेश्वर' हे गावाचे दैवत.
सिंचनासाठी गावातील शेतात ट्युबवेल लावली आहे. परंतु जास्तकरून शेत पावसाच्या पाण्यावर अवलंब